सातबारा Watch

← दापुरा

Ferfar #1974 · दापुरा

धुळे, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
90/2
Talathi
किशोर बापु नेरकर
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार (लिहून देणार)कै नानासो शंकरराव आनंदा महाजन नागरी सहकारी पतसंस्था मर्या सोनगीर ता.जि धुळे गहाणखत लिहुन देणार : हिराबाई मुकुंदा माळी रा. दापुरा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. धुळे 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5005-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 90/2 क्षेत्र 0.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिराबाई मुकुंदा माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.