सातबारा Watch

← दापूरी

Ferfar #2207 · दापूरी

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
94/2/अ, 94/2/क, 94/2/ब
Talathi
किशोर बापु नेरकर
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोनगीर, ता.जि.धुळे लिहुन देणार : बेबाबाई तुळशिराम पाटील रा. दापूरी गट नंबर/ सर्वे नंबर 94/2/अ, 94/2/क, 94/2/ब यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,80,000/- पिककर्ज घेऊन क्षेत्र 1.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बेबाबाई तुळशिराम पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 180000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरुन)