सातबारा Watch

← तामसवाडी

Ferfar #1500 · तामसवाडी

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
‍अनिल त्रिंबक जंघाळे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- रामकृष्ण ऊर्फ़ छोटू सतीलाल पाटील रा. तामसवाडी(खाता क्रमांक52) यांचे गट/सर्व्हे क्रमांक67, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.22 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.09 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : पराग शरद बोरसे , (खाता क्रमांक :-760)गट/सर्व्हे क्रमांक 67 लागवडीयोग्य क्षेत्र 1.22 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.09 हे.आर.चौ.मी सदर शेतात येणे जाणे करीता वहीवाटी प्रमाणे रस्ता आहे व राहील यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4801 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 685000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन )