Ferfar #2818 · धनुर
धुळे, धुळे · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/1
- Talathi
- अश्विनी आनंदा घाटगे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार राजेंद्र अमृत गुजर यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या राजेंद्र अमृत पाटील ऐवजी राजेंद्र अमृत गुजर करण्याच्या मा तहसिलदार सो धुळे ग्रामिण यांच्या कडील आदेश क्रमांक/जमिन/एसआर/220/2026 दि.30/09/2026 वरून नाव दुरुस्ती केले.