Ferfar #2820 · धनुर
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 105/2/अ
- Talathi
- अश्विनी आनंदा घाटगे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, कापडणे
लिहुन देणार : जयेश संदीप पाटील रा. धनुर यांनी दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105/2/अ वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयेश संदीप पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ५८२ दिनांक 21/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(पि.डि.ई अर्ज वरुन)