Ferfar #2824 · धनुर
धुळे, धुळे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 292/2/ब
- Talathi
- अश्विनी आनंदा घाटगे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
1) विजय अभिमन चौधरी, 2) संमतीदार दिपक अभिमन चौधरी यांचे गट/सर्व्हे क्रमांक292/2/ब खाता क्रमांक 117 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र ला.ला. हे 79 आर 0 हे 00 आर एकुण क्षेत्र. 0 हे 79 आर आकार रु.4.80 पैसे. एक पक्की विहीर यापैकी माझ्या मालकीचा अविभक्त हिम्याचे पुर्वेकडील भागाचे क्षेत्र.ला.ला.0 हे 40 आर पो.ख.0 है 00 आर एकुण क्षेत्र. 0 हे 40 आर आकार रु.2.43 पैसे, एक पक्की विहिर सदर गटातील विहिर व विहिरीवरुन पाणी घेण्याचा हिस्से राशीने हक्कासह.हे त्यांनी
लिहुन घेणार :
1) भारती विजय चौधरी , (खाता क्रमांक :-1203) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 5258 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन)