Ferfar #5687 · सरवड
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88/1/ब
- Talathi
- प्रफुल्ल अशोक सावकारे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया सोनगीर
लिहून घेणार : प्रविण आसाराम माळी
यांनी सर्व्हे क्रमांक : 88/1/ब तपशिल : युनियन बॅक शाखा सोनगीर यांचा र रू 25,000/- चा बोजा - 3634
सर्व्हे क्रमांक : 88/1/ब तपशिल : दिनांक 30/01/2018 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोनगिर चा प्रविण आसाराम माळी यांच्या नावे र.रु.95000/- कर्ज. - 4564
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया सोनगीर यांचेकडील पत्र क्रमांक ५०३/३१८९ दिनांक.२३/१०/२०२६ रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.