Ferfar #5694 · सरवड
धुळे, धुळे · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/1/अ
- Talathi
- प्रफुल्ल अशोक सावकारे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार श्रीप्रकाश बाबुराव बोरसे यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या प्रकाश बाबुराव बोरसे ऐवजी श्रीप्रकाश बाबुराव बोरसे करण्याच्या मा तहसिलदार सो धुळे ग्रामिण यांच्या कडील आदेश क्रमांक/जमिन/एसआर/223/2026 दि.30/09/2026 वरून नाव दुरुस्ती केले.