Ferfar #5700 · सरवड
धुळे, धुळे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 188/2
- Talathi
- प्रफुल्ल अशोक सावकारे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : जमाबंदी आयुक्त
आदेश क्रमांक : क्र.रा.भू.अ.आ.का.4/रा.स./90/2018
आदेश दिनांक : 07/01/2019
मा.जमाबंदी आयुक्त यांच्या कडील आदेश क्र.रा.भू.अ.आ.का.4/रा.स./90/2018 आदेश दिनांक 07/01/2019 अन्वये मौजे सरवड शिवारातील शेत जमिन गट नं 188/2 क्षेत्र 1.55 हे.आर आकार 6.90 पो. ख 0.16 वरील इतर हक्कातील नाव शालीग्राम शंकर माळी यांचे नावे कब्जेदार सदरीत दाखल केले असे
(मा. जमाबंदी आयुक्त यांच्या कडील आदेश क्र.रा.भू.अ.आ.का.4/रा.स./90/2018 आदेश दिनांक 07/01/2019 अन्वये)