सातबारा Watch

← देवभाने

Ferfar #6739 · देवभाने

धुळे, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
572/2
Talathi
फाल्गुनी राजेंद्र सांगळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 यशवंत बाजीराव पाटील यांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत त्यांच्या मालकीचा मौजे देवभाने गट नं.572/2 च्या 1.62 हे आर,पो ख 0 हे 11 आर आकार 1.75 पै क्षेत्रास सिंचन विहीरीचा लाभ मिळाल्याने उपअभियंता लघुसिंचन उपविभाग पंचायत समिती धुळे यांच्या्कडील जा.क्र.पसंधु/लसिवी/मग्रासिवी/683/26 धुळे दि.22/6/2026 च्या पत्रान्वे बाजुस दाखल गट नं 572/2 च्या इतर हक्कात म.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत.विहीर पक्की एक ) दाखल केली असे (अर्ज,वर्दी,छायांकित प्रत,जा.क्र.पसंधु/लसिवी/मग्रासिवी/683/26 धुळे दि.22/6/2026 वरुन )