Ferfar #13708 · कापडणे
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 1427
- Talathi
- भास्कर पांडुरंग ठाकरे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
चंद्रकांत अशोक माळी रा. कापडणे(खाता क्रमांक12053) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1427, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.80 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुनिता नामदेव सोनवणे , (खाता क्रमांक :-12820)गट/सर्व्हे क्रमांक 1427 उत्तरेकडील भागाची लागवडीयोग्य क्षेत्र 0.80 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी जिरायत शेतजमीन शेतात येण्याजाण्यासाठी वहीवाटी प्रमाणे वापर रस्तासह
यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6662 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1020000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,वर्दी,सुची,क्र 2 वरुन )