Ferfar #13713 · कापडणे
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 1423/1/अ
- Talathi
- भास्कर पांडुरंग ठाकरे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
लिहून देणार : संत सावता माळी ग्रा.सह.पत संस्थामर्या कापडणे
लिहून घेणार : प्रमिला भटू माळी
यांनी सर्व्हे क्रमांक : 1423/1/अ तपशिल : संत सावता माळी ग्रा.सह.पत संस्थामर्या कापडणे यांचा र.रु.100000 /चा बोजा दा.ता.16/2/2012 - 7022
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,संत सावता माळी ग्रा.सह.पत संस्थामर्या कापडणे यांच्याकडील पत्रावरुन )