सातबारा Watch

← कापडणे

Ferfar #13714 · कापडणे

धुळे, धुळे · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
650/1/अ/2, 682/2/2/ब
Talathi
भास्‍कर पांडुरंग ठाकरे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 650/1/अ/2, 682/2/2/ब, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 10001 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला आरती हिचे अ पा क आई उज्‍वला गोकुळ यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. (अर्ज,वर्दी,प्रतिज्ञापत्र,एल सी वरुन )