Ferfar #13718 · कापडणे
धुळे, धुळे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 1253
- Talathi
- भास्कर पांडुरंग ठाकरे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , कापडणे
लिहून देणार :सुदाम कौतिक पाटील रा.कापडणे यांनी इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1253 वर रक्कम रुपये 160000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.