Ferfar #13720 · कापडणे
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 679
- Talathi
- भास्कर पांडुरंग ठाकरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : श्री तुकाराम महाराज ग्रामीण पतसंस्था मर्या
लिहून घेणार : संतोष रावण पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 679 तपशिल : दिनांक 30/07/2020 रोजी श्री तुकाराम महाराज ग्रामीण पतसंस्था मर्या चा संतोष रावण पाटील यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 10803
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक धुळे 3 दस्त क्रमांक 4958/2026 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन )