सातबारा Watch

← कापडणे

Ferfar #13728 · कापडणे

धुळे, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1397/1/अ, 1397/1/ब/1, 43, 62, 63
Talathi
भास्‍कर पांडुरंग ठाकरे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्रमांक/भुसंपादन/रेल्वेमार्ग/कावि/258/2025 आदेश दिनांक : 29/08/2025 मा.सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सो धुळे भाग धुळे यांचेकडील क्रमांक/भुसंपादन/रेल्वेमार्ग/कावि/258/2025 दिनांक 9/08/2025 अन्‍वये मौजे कापडणे येथील बाजुस दाखल गट नं च्‍या इतर अधिकारात फेरफार क्रं 11666 व 12410 नुसार बोरविहीर(धुळे)ते नरडाणा नविन रेल्वे मार्गाकरीता प्रस्तावित भूसंपादन क्षेत्र हस्‍तांतरणास प्रतिबंध हि नोंद झाली असुन सदर गटातील संपादीत क्षेत्र वगळुन उर्वरीत गटाच्‍या इतर अधिकारातील सदर नोंद कमी करणेकामी मा.सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सो धुळे भाग धुळे यांचेकडील आदेश क्रमांक/भुसंपादन/रेल्वेमार्ग/कावि/258/2025 दिनांक 9/08/2025 प्राप्‍त झाले असता बाजुस दाखल गट नं च्‍या इतर अधिकारातुन बोरविहीर(धुळे)ते नरडाणा नविन रेल्वे मार्गाकरीता प्रस्तावित भूसंपादन क्षेत्र हस्‍तांतरणास प्रतिबंध ही नोंद कमी केली असे. (मा.सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सो धुळे भाग धुळे यांचेकडील क्रमांक/भुसंपादन/रेल्वेमार्ग/कावि/258/2025 दिनांक 09/08/2025 वरुन)