Ferfar #13731 · कापडणे
धुळे, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/1/ब
- Talathi
- भास्कर पांडुरंग ठाकरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
श्री/श्रीमती सदानंद रमेश राव यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 15/1/ब, मधिल खातेदार सुधिर रमेश राव हे दि. 04/10/2025 रोजी अविवाहित मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. (अर्ज, वर्दी, प्रतिज्ञापत्र,मयतदाखला,न्यायालयाकडील दाखल्यावरून )