सातबारा Watch

← कापडणे

Ferfar #13736 · कापडणे

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
57/2
Talathi
भास्‍कर पांडुरंग ठाकरे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा कापडणे, कापडणे लिहुन देणार : शिवराम धूडकु माळी रा. गट नंबर/ सर्वे नंबर 57/2 यांनी दुय्यम निबंधक धुळे 2 यांचेकडील फाईल क्रमांक 824 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत शिवराम धूडकु माळी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्यापत्रावरुन )