Ferfar #13740 · कापडणे
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहुन घेणार : गणेश पोपट पाटील यांचे कडे बँक ऑफ महाराष्ट्र , कापडणे
लिहुन देणार :रविंद्र हिंमत बडगुजर रा.कापडणे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 1489/1, 1489/2/ब, वर रक्कम रुपये 170000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.(अर्ज,इकरार पत्र,वर्दी वरुन)