सातबारा Watch

← कापडणे

Ferfar #13745 · कापडणे

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
337/1
Talathi
भास्‍कर पांडुरंग ठाकरे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : संत श्री तुकाराम महाराज ग्रामीण सहकारी पतसंस्था , कापडणे लिहुन देणार : रावण उखडु माळी रा. कापडणे गट नंबर/ सर्वे नंबर 337/1 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. धुळे 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5068 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री रावण उखडु माळी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन )