सातबारा Watch

← कौठळ

Ferfar #1864 · कौठळ

धुळे, धुळे · JSON

Type
खातेदारांची आदलाबदली
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
245
Talathi
‍अनिल त्रिंबक जंघाळे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 आदलाबदलीने लिहुन देणार:- शरद सतीलाल पाटील रा. कौठळ(खाता क्रमांक811) गट/सर्व्हे क्रमांक245, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.15 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी आदलाबदलीने लिहुन घेणार:- रामकृष्ण उर्फ छोटू सतीलाल पाटील , (खाता क्रमांक :-823)गट/सर्व्हे क्रमांक 245 लागवडीयोग्य क्षेत्र 1.15 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी वापर रस्ता जुन्या वहीवाटीप्रमाणे यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील आदलाबदल दस्त क्रमांक 4802 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 685000 घेऊन आदलाबदलीने दिलेने अपत्रक वरून आदलाबदलीने घेणार यांचे नावे दाखल केले.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन )