सातबारा Watch

← न्याहळोद

Ferfar #10424 · न्याहळोद

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-06 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
481/1/अ
Talathi
सतिष गोकुळ परदेशी
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 खातेदार:संतोष रतिलाल कोळी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर न्याहळोद वि का सोसायटी ली.ता जि धुळे यांचेकडून दिनांक 04/07/1997 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.15000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्रमांक 0 दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(ईहक्क अर्ज,वर्दी व सोसायटीच्या दाखल्यावरून)