सातबारा Watch

← धोडी

Ferfar #3065 · धोडी

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
‍अनिल त्रिंबक जंघाळे
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : गोंदुर वि.का.सेवा सोसायटी गोंदुर लिहून घेणार : भुषण शिवाजीराव सावंत यांनी सर्व्हे क्रमांक : 60 तपशिल : गोंदुर वि.का.सेवा सोसायटी गोंदुर यांचा र.रु. 550000/- चा डिक्लेरेशन बोजा असे. - 2821 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,सोसायटीच्या पत्र वरुन)