Ferfar #2191 · ढंढाणे
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
समाधान गोविंदा टिळे यांच्या मालकीचा गट नं 118 मध्ये एक विहिर असुन त्या विहिरीवरुन मका गोविंदा टिळे गट नं 116/2/2/अ या गटाला हिस्सेराशीने पाणी घेण्याचा हक्क दिला असे.दुय्यम निबंधक धुळे 3 दस्त क्रमांक 4678/2026 दिनांक 15/09/2026 दस्त करुन दिल्याने पाणी हक्काची नोंद केली असे.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन )