Ferfar #2795 · तीसगांव
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108/2
- Talathi
- भास्कर पांडुरंग ठाकरे
- First seen
- 41h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : युनियन बॅंक ऑफ इंडिया शाखा सोनगीर, सोनगीर
लिहुन देणार : रविंद्र बाबूलाल पाटील रा. तीसगांव गट नंबर/ सर्वे नंबर 108/2 यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत रविंद्र बाबूलाल पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्यापत्रावरुन )