सातबारा Watch

← वडेल

Ferfar #747 · वडेल

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
29/1/ब
Talathi
भास्‍कर पांडुरंग ठाकरे
First seen
44h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : युनियन बॅंक ऑफ इंडिया शाखा सोनगीर, सोनगीर लिहुन देणार : मिठाराम विठ्ठल ठेलारी रा. वडेल गट नंबर/ सर्वे नंबर 29/1/ब यांनी दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत मिठाराम विठ्ठल ठेलारी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 17/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्यापत्रावरुन )