सातबारा Watch

← नगांव बु

Ferfar #13158 · नगांव बु

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
302/1
Talathi
भुषण रविंद्र चौधरी
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- संजय नंदलाल अग्रवाल रा. नगांव बु(खाता क्रमांक8488) यांचे गट नं.302/1 चे क्षेत्र.ला.ला.1 हे 87 आर पो.ख.0 हे 38 आर असे एकूण क्षेत्र. 2 हे 25 आर आकार रू.2.55 पैसे. ची शेत मिळकती पैकी माझ्या अविभक्त हिश्याच्या शेतमिळकतीचे क्षेत्र. 0 हे 28.12 आर मिळकत. सदर शेतात येणे जाणे करीता वहिवाटी प्रमाणे रस्ता आहे सदर गटातील विहीरीतुन हिस्से राशीनेप्रमाणे पाणी घेण्याचा हक्कासह असलेली मिळकत हे त्यांनी लिहुन घेणार : योगिता मनिष उपाध्‍ये , (खाता क्रमांक :-6205)गट/सर्व्हे क्रमांक 302/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2812 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3457 दिनांक 13/06/2024 प्रमाणे रक्कम रुपये 350000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.