सातबारा Watch

← नगांव बु

Ferfar #13167 · नगांव बु

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
290/4/5/6/14/अ
Talathi
भुषण रविंद्र चौधरी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : म्हसाई माता महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.निजामपूर शाखा साक्री लिहून घेणार : विनोद सागरचंद टाटीया यांनी सर्व्हे क्रमांक : 290/4/5/6/14/अ तपशिल : प्रमाणे विनोद सागरचंद टाटीया यानी लिहुन घेणार- म्हसाई माता महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.निजामपुर ता.साक्री जि.धुळे यांच्या कडुन रक्कम रुपये 3000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 10965 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक श्रेणी १ साक्री यांच्या कडील दस्त क्र. SKI-5051-2026 दि. 13/10/2026 यांचेकडील दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी, सूची क्र 2 वरून)