Ferfar #13179 · नगांव बु
धुळे, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 297/1/16
- Talathi
- भुषण रविंद्र चौधरी
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
मनीषा राजेंद्र हराळ यांनी दिलेल्या अर्जावरून मौजे नगाव बु येथील गट क्रमांक 297/1/16 क्षेत्र 0.77 आर. चौ. मी. बिनशेती क्षेत्र 0.77 आर. चौ. मी. मध्ये E हक्क प्रणाली द्वारे अर्ज केला असता त्यात माझे पती नामे राजेंद्र माधवराव हराळ हे मयत होते अनावधानाने अर्ज करते वेळी माझे नाव मनीषा राजेंद्र हराळ हे मयत म्हणून दाखल झाले व फेरफार क्रमांक 12814 ने माझ्या पतीचे नाव राजेंद्र माधवराव हराळ कमी होण्याऐवजी मनीषा राजेंद्र हराळ हे माझे नाव कमी झाले आहे तरी सदरची नोंद दुरुस्त करून माझे पतीचे नाव मयत म्हणून दाखल करावे व माझे नाव वारस म्हणून नोंद करावे(अर्ज,मयत दाखला,वारस दाखला,फेरफार क्रमांक 12814 वरुन)