सातबारा Watch

← बिलाडी

Ferfar #7517 · बिलाडी

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
Talathi
वैशाली प्रल्हाद सोनवणे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- सौरभ संजय बंब रा. बिलाडी(खाता क्रमांक1530) यांचे गट/सर्व्हे क्रमांक233/3/पैकी प्‍लॉट नं./33, बिगरशेती क्षेत्र 0.8750 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.8750 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : जयहिंद को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. धुळेचे सेक्रेटरी- श्री.शरद शंकरराव बच्छाव , (खाता क्रमांक :-2442)गट/सर्व्हे क्रमांक 233/3/पैकी प्‍लॉट नं./33 बिगरशेती क्षेत्र 0.8750 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4445 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 55000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,वर्दी,सूची क्र.२ वरून ) 233/3/पैकी प्‍लॉट नं./33,233/3/पैकी प्‍लॉट नं./33