Ferfar #1421 · निमखेडी
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 162, 177, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1265 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला सुजाता गणेश पाटील भारती गणेश पाटील,स्वप्निल गणेश पाटील भारती गणेश पाटील यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.(अर्ज,वर्दी,प्रतिज्ञापत्र,एल सी वरुन )