Ferfar #1423 · निमखेडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/3
- Talathi
- आकाश गजानन सोन्ने
- First seen
- 47h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : युनियन बॅंक ऑफ इंडिया शाखा धुळे ठिबक व पाईप लाईन, धुळे
लिहुन देणार : सोमा बुधा ठाकरे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 16/3 यांनी दुय्यम निबंधक धुळे 2 यांचेकडील फाईल क्रमांक 812 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमा बुधा ठाकरे वगैरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्यापत्रावरुन )