सातबारा Watch

← कुंडाणे (वरखेडे )

Ferfar #2972 · कुंडाणे (वरखेडे )

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
7/1
Talathi
ममता दिनेश राठोड
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : सिंडिकेट बॅक शाखा धुळे (विलीनीकरण-कॅनरा बॅक शाखा ग.नं.6, धुळे) लिहून घेणार : मारुती पांडूरंग जांभळे यांनी सर्व्हे क्रमांक : 7/1 तपशिल : सिंडीकेट बॅक शाखा धुळे यांचा पिक कर्ज बोजा र रु 2,00,000/-(दोन लाख रु मात्र) - 2258 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज, वर्दी व बॅकेच्या पत्रा वरुन)