सातबारा Watch

← कुंडाणे (वरखेडे )

Ferfar #2975 · कुंडाणे (वरखेडे )

धुळे, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
106/10
Talathi
ममता दिनेश राठोड
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : महसुल व वनविभाग शासन परीपत्रक क्र 6/1498/प्र.क्र./84/ल-6 आदेश दिनांक : 19/03/1998 महसुल व वनविभाग शासन परीपत्रक क्र 6/1498/प्र.क्र./84/ल-6 दि 19/03/1998 रोजीच्या परीपत्रकानुसार हिंदु वारस कायदा 1956 नुसार वडिलोपार्जीत मिळकतीमध्ये वडिलांच्या निधनानंतर मुलीना समान् हक्क प्राप्त होतात.त्यामुळे सदरील परीपत्रकाप्रमाणे इतर हक्की असललेल्या महिला वारसांची नावे इतर हक्की न दाखल करता कब्जेदार सदरी दाखल करावीत तरी सदरील परीपत्राकानुसार मौजे कुंडाणे (वरखेडे) येथील गट न 106/10 मधील इतर हक्कातील वारस अनिताबाई भगवान बुवा,तिरोना भटुगीर गोसावी,रजुबाई बारकुगीर गोसावी यांचे नाव इतर हकातून कमी करुन कब्जेदार सदरी दाखल केली असे.