Ferfar #6282 · मोहाडी प्र. डां.
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आयडीएफसी फर्स्ट बॅक लिमिटेड शाखा अमळनेर जि.जळगांव
गहाणखत लिहुन देणार : प्रमोद आबासाहेब पाटील ,वंदना प्रमोद पाटील रा. मोहाडी प्र. डां. यांनी दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6094-2026 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 559/3/1/अ, 593, 595/1/क, 595/1/ब क्षेत्र 0.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद आबासाहेब पाटील ,वंदना प्रमोद पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.