Ferfar #6287 · मोहाडी प्र. डां.
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 595/1/क
- Talathi
- मनोहर उत्तम अहिरे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/09/2026
लिहून देणार : कॅनरा बँक शाखा मोहाडी प्र.डांगरी,ता.जि.धुळे.
लिहून घेणार : वंदना प्रमोद पाटील रा.मोहाडी प्र.डांगरी,ता.जि.धुळे यांनी मौजे मोहाडी प्र.डांगरी येथील गट नंबर 595/1/क वरील कॅनरा बँक शाखा मोहाडी प्र.डांगरी यांच्याकडून दिनांक 26/05/2025 रोजी 6061 या फेरफार क्रमांकाने घेतलेले कर्ज र.रु. 200000/ मात्र हे त्यांनी पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ च्या इतर हक्कात दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कॅनरा बँक शाखा मोहाडी प्र.डांगरी यांच्याकडील दिनांक 07/09/2026 रोजीचे पत्र, ऑनलाईन 7/12 आणि 9/12 ची वर्दी दिल्यावरुन 7/12 च्या इतर हक्कात दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरील प्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल केले असे.
(अर्ज वर्दी,बँकेचे पत्र आणि 9 ची नोटीस)