Ferfar #3091 · विश्वनाथ
धुळे, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-24
- Objection until
- 2026-10-09
- Certified
- —
- Gat / Survey
- 107/1/ब/3
- Talathi
- आकाश गजानन सोन्ने
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026
सिधुबाई केशव पाटील यांचा मौजे विश्वनाथ शिवारातील गट नं 107/1/ब/3 क्षेत्र 1.15 हे आर आकार 5.91पै माझ्या मालकीचा गटावर फेरफार 2005 ने असलेली विहिर सदर जंगल परिस्थिती नुसार पहाणी केली असता सदरची विहिर बुझवण्यात आलेली असुन सिधुबाई केशव पाटील यांच्याकडील अर्ज व 100रु स्टॅम्प व जबाब पंचनाम्यावरुन विहिर कमी केली असे.
(अर्ज,वर्दी,पंचनामा,जबाब,प्रतिज्ञापत्रावरुन)