सातबारा Watch

← सातरणे

Ferfar #3246 · सातरणे

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
5/1/क
Talathi
मनोहर उत्तम अहिरे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- भुषण माणिक सुर्यवंशी रा. सातरणे(खाता क्रमांक10424) यांचे गट/सर्व्हे क्रमांक5/1/क, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.50 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.15 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : किशोर भास्कर वाणी , (खाता क्रमांक :-10511)गट/सर्व्हे क्रमांक 5/1/क लागवडीयोग्य क्षेत्र 0.50 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.15 हे.आर.चौ.मी सदर गटातील विहिरीवर 50 टक्के राशी हक्काने पाणी घेण्याचा अधिकारासकट यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4816 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1260000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(एस आर ओ कडील ऑनलाईन सुची क्र 2 वरुन )