Ferfar #3249 · सातरणे
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 68/2/अ
- Talathi
- मनोहर उत्तम अहिरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
भुषण माणिक सुर्यवंशी रा. सातरणे(खाता क्रमांक10507) यांचे गट/सर्व्हे क्रमांक68/2/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.60 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
भरत लकडू पाटील , (खाता क्रमांक :-10509)गट/सर्व्हे क्रमांक 68/2/अ पुर्वेकडील भागाची लागवडीयोग्य क्षेत्र 0.60 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी सदर शेतात येणे जाणे करीता जुन्या वहीवाटी प्रमाणे वापर रस्ता आहे व राहील
यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4905 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1232000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन )