सातबारा Watch

← सातरणे

Ferfar #3250 · सातरणे

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
112/2/अ
Talathi
मनोहर उत्तम अहिरे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- आशाबाई जयवंत पाटील रा. सातरणे(खाता क्रमांक494) यांचे गट/सर्व्हे क्रमांक112/2/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 2.8400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.03 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.81 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : तुषार रोहीदास पाटील , (खाता क्रमांक :-10510)गट/सर्व्हे क्रमांक 112/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 2.03 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.81 हे.आर.चौ.मी सदर गटात एक विहिर असुन त्यावर तुम्हास पाणी भरण्याचा हक्क राहणार नाही सदर तुम्हास जिरायत(कोरडवाहु) क्षेत्र खरेदीने दिलेले आहे हि संपुर्ण जिरायत शेतजमीन यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4956 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1520000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन )