Ferfar #3251 · सातरणे
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : एच डी एफ सी बँक शाखा अमळनेर जि जळगाव
लिहून घेणार : आशाबाई जयवंत पाटील व जयवंत भिका पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 112/2/अ तपशिल : दिनांक 18/02/2025 रोजी एच डी एफ सी बँक शाखा अमळनेर जि जळगाव चा आशाबाई जयवंत पाटील यांच्या नावे र.रु.870000/- कर्ज. - 3056
सर्व्हे क्रमांक : 112/2/ब तपशिल : दिनांक 18/02/2025 रोजी एच डी एफ सी बँक शाखा अमळनेर जि जळगाव चा जयवंत भिका पाटील यांच्या नावे र.रु.870000/- कर्ज. - 3056
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक धुळे 2 दस्त क्रमांक 4856 दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन )