Ferfar #3254 · सातरणे
धुळे, धुळे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 149/1/अ
- Talathi
- मनोहर उत्तम अहिरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : शासन परीपत्रक क्र 6/1498/प्र.क्र./84/ल-6
आदेश दिनांक : 19/03/1998
महसुल व वनविभाग शासन परीपत्रक क्र 6/1498/प्र.क्र./84/ल-6 दि 19/03/1998 रोजीच्या परीपत्रकानुसार हिंदु वारस कायदा 1956 नुसार वडिलोपार्जीत मिळकतीमध्ये वडिलांच्या निधनानंतर मुलीना समान् हक्क प्राप्त होतात.त्यामुळे सदरील परीपत्रकाप्रमाणे इतर हक्की असललेल्या महिला वारसांची नावे इतर हक्की न दाखल करता कब्जेदार सदरी दाखल करावीत तरी सदरील परीपत्राकानुसार मौजे सातरणे येथील गट न 149/1/अ मधील इतर हक्कातील वारस हिरकनबाई दौलत पाटील , नर्मदाबाई उत्तम यांचे नाव इतर हकातून कमी करुन कब्जेदार सदरी दाखल केली असे. (अर्ज,वर्दी,प्रतिज्ञापत्र,परीपत्रकावरुन )