Ferfar #2059 · नावरा
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 142/2
- Talathi
- विशाखा निलेश पाटील
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
खातेदार:चित्राबाई छोटीराम पाटील यांनी मौजे नावरा येथील गट नं 142/2 या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडून दिनांक 09/10/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 1102 दिनांक 2026/10/09 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( pde अर्ज व बँकेच्या पत्रावरून )