सातबारा Watch

← नावरी

Ferfar #1666 · नावरी

धुळे, धुळे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
विशाखा निलेश पाटील
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन देणार:- माधुरी विपुल बाफना , शालिनी सुधाकर बोरसे (खाता क्रमांक :- 131 ) यांचे मौजे नावरी येथील गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 38 चे ला. ला. क्षेत्र 1 हे 48 आर आर पो. ख.0 हे 04 आर एकूण क्षेत्र 1 हे 52 आर आकार रु 7.50 पैसे विहीर कच्ची 1, विहीर पक्की 1. वरील मिळकतीत असलेला लिहून देणार यांचे मालकीचा अविभक्त हिस्सा लिहून घेणार यांचे लाभात कायमचा विनामोबदला हक्क सोडून दिलेला आहे. हे हक्कसोड लिहुन घेणार:- अभय सुधाकर बोरसे यांनी दुय्यम निबंधक धुळे 1 यांचे कडील दस्त क्रमांक 6720 दिनांक 07/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. ( अर्ज,वर्दी व सूची क्र. 2 वरून )