सातबारा Watch

← नावरी

Ferfar #1667 · नावरी

धुळे, धुळे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
33/1/ब
Talathi
विशाखा निलेश पाटील
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन देणार:- धनराज उत्तम गोपाळ (खाता क्रमांक :- 627 ) यांचे मौजे नावरी येथील गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 33/1/ब चे क्षेत्र ला. ला.0 हे 40 आर पो. ख.0 हे 00 आर एकूण 0 हे 40 आर. आकार 1 रु 15 पै येणे जाणे करिता वापर वाहिवाटी प्रमाणे वरील मिळकतीमधील माझ्या (लिहून देणार यांचा )असलेला अविभक्त हिस्सा तुमचे (लिहून घेणार ) लाभात विना मोबदला हक्कसोडपत्र करून दिले . हक्कसोड लिहुन घेणार:- मोनिका सागर गोपाळ यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. धुळे 3 यांचे कडील दस्त क्रमांक 4981 दिनांक 07/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.( अर्ज,वर्दी व सूची क्र. 2 वरून )