Ferfar #1669 · नावरी
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहुन देणार : श्री शिवाजी नावरी वि. का. सेवा सहकारी सोसा. लि. ता. जि. धुळे
लिहुन घेणार : गुलाब सिताराम पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक 70/1/ब/2 वर फेरफार क्रमांक 1028 ने घेतलेला बोजा शिवाजी नावरी वि. का. स .सो रूरू 25000/- चा बोजा 3-7-01
70/1/ब/1 तपशिल : शिवाजी नावरी वि. का. स. सो. रू 200चे डि क घे 19-9-75 - 33
सर्व्हे क्रमांक : 70/1/ब/1 तपशिल : शिवाजी नावरी वि. का. स. सो. रू 15000/-डि क घे 28-7-89 - 1030
सर्व्हे क्रमांक : 70/1/ब/1 तपशिल : शिवाजी नावरी वि. का. स. सो. रू 8000/-डि क घे 12-6-93 - 1031
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज व सोसायटीच्या पत्रावरून )