Ferfar #1935 · शिरडाणे प्र. डा.
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 123/2
- Talathi
- आकाश गजानन सोन्ने
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा धुळे, धुळे
लिहुन देणार : समाधान शिवाजी पाटील रा. शिरडाणे प्र. डा. गट नंबर/ सर्वे नंबर 123/2 यांनी दुय्यम निबंधक धुळे 2 यांचेकडील फाईल क्रमांक 780 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत समाधान शिवाजी पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्यापत्रावरुन )