Ferfar #916 · नवलनगर
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 74/1
- Talathi
- विशाखा निलेश पाटील
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : युनिअन बँक ऑफ इंडिया, शाखा धुळे
लिहुन देणार : प्रविण सोमा भिल रा. नवलनगर यांनी दिनांक 05/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74/1 क्षेत्र 4 हे 04 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण सोमा भिल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 05/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (pde अर्ज व बँकेच्या पत्रावरून)