Ferfar #7035 · आर्णी
धुळे, धुळे · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 61/1/अ/2/1
- Talathi
- समर्थ एकनाथ पवार
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन देणार:- अनिता संतोष खांडेकर ,बेबीबाई कांतिलाल गर्दे ,मंगल ज्ञानदेव घुले (खाता क्रमांक :- 321) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 61/1/अ/2/1 चे क्षेत्र ला.ला.1 हे 82 आर पो.ख.0 हे 00 आर एकूण क्षेत्र 1 हे 82 आर आकारणी 11 रुपये 27 पैसे बरील मिळकतीत असलेला लिहून देणार यांचे मालकीचा अविभक्त हिस्सा लिहून घेणार यांचे लाभात कायमचा विनामोबदला हक्क सोडून दिलेला आहे
हक्कसोड लिहुन घेणार:- अजय लिंबराज शिंदे ,विजयकुमार लिंबराज शिंदे ,संजय लिंबराज शिंदे, यांना दुय्यम निबंधक जिल्हा धुळे यांचेकडील दस्त क्रमांक 4800-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन)