Ferfar #7042 · आर्णी
धुळे, धुळे · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 151/3
- Talathi
- समर्थ एकनाथ पवार
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार योगिता विकास बडगुजर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव योगिता विलास बडगुजर ऐवजी योगिता विकास बडगुजर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज .13/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- अन्वये योगिता विलास बडगुजर ऐवजी योगिता विकास बडगुजर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .(अर्ज,महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- 26342993 अन्वये )